(Actress Rekha On Remarriage)

पहिल्या लग्नानंतर Rekha का राहीली एकटी? स्वतः अभिनेत्रीने सांगितलं मन हेलावणारे कारण !

रेखांनी 1990 मध्ये दिल्लीतील एक यशस्वी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.