इंग्रजी चित्रपटांच्या विचित्र हिंदी नावांचे अलेक्झांड्रा थिएटर

अलेक्झांड्रा थिएटरची ‘विशेष दखल’ घेण्याची ठळक कारणे म्हणजे, येथे प्रामुख्याने हाॅलिवूडचे बी आणि सी ग्रेड चित्रपटाचे हिंदीत काही वेगळेच नामकरण