Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!
या लोकप्रिय सिनेमाने आपल्या भावस्पर्शी कथेमुळे, सशक्त अभिनयामुळे आणि संस्कृतीचा गंध असलेल्या सादरीकरणामुळे घराघरात स्थान मिळवले होते.
Trending
या लोकप्रिय सिनेमाने आपल्या भावस्पर्शी कथेमुळे, सशक्त अभिनयामुळे आणि संस्कृतीचा गंध असलेल्या सादरीकरणामुळे घराघरात स्थान मिळवले होते.
हा सिनेमा फक्त एक विनोदी अनुभव नसून, त्यामागे असलेलं विचारपूर्वक लेखन, कसदार अभिनय आणि चपखल दिग्दर्शन यांची एकत्रित ताकद आहे.
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अश्विनी भावे (Ashwini bhave) यांचा आज (७ मे) वाढदिवस.
‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला.
पुणे शहरातील महिलांनी ‘गुलाबी’ चित्रपटाच्या प्रमोशन अंतर्गत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
'गुलाबी' चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल.
अजिंक्य देव आणि अश्विनी भावे लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे.
कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती' या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
२००७ साली आलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अश्विनी भावे यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट निर्मितीचं धाडस
राजकारण तर राजकारण्यांचं असतं, पण यात भरडला जातो तो सामान्य नागरिक. पण इथे तर एक साधी, सरळ, अनाथ मुलगी मोहरा