khiladi akshay kumar | Bollywood Tadka

Akshay Kumar याने एका चित्रपटासाठी १८ वर्षांचा ‘तो’ नियम मोडला होता!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे… अक्षय त्याच्या चित्रपटातील प्रत्येक स्टंट स्वत:च करत असतो…