Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
रमेश देव (Ramesh Deo)काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. साठच्या दशकातील मराठी चित्रपटातील राजबिंडा नायक अशी त्यांची ओळख होती.