नृत्यकलेची मनो’भावे’ सेवा

अभिजात भरतनाट्यम नृत्य वेगळ्या शैलीमध्ये सादर करण्यासाठी पूर्वी भावे ओळखली जाते. अधिकाधिक लोकांपर्यंत भरतनाट्यम नृत्य पोहोचावे यासाठी तिचा प्रयत्न आहे.