Ravindra jain

रवींद्र जैन यांचे पहिले सुपरहिट गाणे!

थोर प्रतिभावान संगीतकार रवींद्र जैन (Ravindra jain) यांना जन्मतःच अंधत्व असून देखील डोळस व्यक्तीला लाजवेल इतकी सुंदर गाणी त्यांनी लिहिली