Emergency Movie Teaser

Emergency Movie Teaser: कंगना राणावतने लाँच केला ‘इमर्जन्सी’चा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना  राणावतने तिच्या बहुप्रतीक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे.