मुगल ए आझम – एका अजरामर प्रेमकथेची साठी

'मुगल ए आझम' असे म्हणताक्षणीच डोळ्यासमोर येते ते अतिशय भव्य कॅनव्हासवरील उर्दूमिश्रित संवाद, गीत, संगीत, नृत्य, यांनी उत्तरोत्तर रंगलेली 'प्रेम