मॅजेस्टिक थिएटरमधला पाणीवाला….

गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे)