किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!

गोल्डीने ठरवलं की ‘गाईड’ मध्ये किशोरचं गाणं घ्यायचंच. मग सुरु झाला सिनेमातील गाण्यासाठी सिच्युएशन आणि जागेचा शोध.