…आणि हेमा मालिनी व देव आनंद रोप वे वरच लटकले!

१९७० साली प्रदर्शित झालेला ‘जॉनी मेरा नाम’. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरण्याच्या दरम्यान हा किस्सा घडला होता.