प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!
राजश्री प्रॉडक्शनचा १९७१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता ‘उपहार’. या चित्रपटाची कथा रवींद्रनाथ टागोरांच्या ‘समाप्ती’ या एका लघुकथेवर आधारीत होती.