Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन आणि ‘शावा शावा’ डान्स!

करण जोहरचा २००१ साली एक महत्त्वकांक्षी चित्रपट आला होता ’केथ्रीजी’. अर्थात ‘कभी खुशी कभी गम’. हा एक मल्टीस्टारर सिनेमा होता.