प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
‘खोताची वाडी’ अख्खं पिक्चर काय, वेबसिरिज बनेल
खोताची वाडीत अनेक साहित्यिक, नाटककार, लेखक, दिग्दर्शक, पत्रकार, कलाकार, तंत्रज्ञ, मेकअपमन, खेळाडू, डाॅक्टर, प्रकाशक, इंजिनिअर घडले. आमच्या या वाडीत निळू