Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून
Lalita Pawar : फाळके पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या ललिता पवार!
भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्य पुरस्काराकरीता म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्काराकरीता सर्वाथाने सार्थ असूनही डावललेल्या अभिनेत्री म्हणजे आपल्या मराठमोळ्या कलावंत ललिता पवार.