जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’; ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित
अभिषेक मेरूकर दिग्दर्शित 'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली आहे.
Trending
अभिषेक मेरूकर दिग्दर्शित 'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली आहे.
'लाईक आणि सबस्क्राईब' च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे.
रोहित चौहान कोण? याचा १८ ॲाक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब’ मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. यावर आधारित 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपट भेटीला येणार