दादा कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ हा सिनेमा स्वत: का बनवला नाही?

बुद्धिजीवी वर्ग भले दादांच्या सिनेमाला नाक मुरडत जरी असला तरी इथल्या आम जनतेने दादांच्या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. दादांचा सिनेमा