marathi movies with food name

मीठ भाकर ते Vadapav चित्रपटाच्या नावात खाद्य पदार्थांची परंपरा पाऊणशे वर्षांची…

नाव ही चित्रपटाची पहिली ओळख. ते फारच विचारपूर्वक ठेवणं केव्हाही चांगले. कारण एकदा ठेवल़ेले  नाव त्याची कायमस्वरुपी ओळख असते. रसिकांच्या