लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार ‘मस्त महाराष्ट्र’

अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच 'मस्त महाराष्ट्र' या अनोख्या सोलो ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.