पुरुषाच्या रूपातील मीनाक्षीने कुणाला घाबरवले?
चित्रपट चित्रीकरणाच्या वेळी काही गमतीशीर घटना घडतात. या घटना आज देखील पुन्हा वाचल्या तर मनोरंजक वाटतात. त्यातलीच ही एक घटना.
Trending
चित्रपट चित्रीकरणाच्या वेळी काही गमतीशीर घटना घडतात. या घटना आज देखील पुन्हा वाचल्या तर मनोरंजक वाटतात. त्यातलीच ही एक घटना.
मीनाक्षीची कारकीर्द घडवण्यात राजकुमार संतोषी यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी त्यांच्या घायल, दामिनी, घातक यासारख्या चित्रपटांमध्ये मीनाक्षीला संधी दिली होती.