थिएटरमध्ये तेव्हा पहिल्या रांगेत बसून बघितलेला सिनेमा वेगळा दिसायचा ….

फार पूर्वी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये स्टाॅलच्या मोजून तीन अथवा चार रांगा असत आणि माझ्यासारख्याला त्याचेच तिकीट परवडत असे. पडद्यासमोरच्या