mohabbatein

दिवाळीतील बीग फाईट : मोहब्बते विरुद्ध मिशन कश्मीर

मोहब्बते (mohabbatein) पाहताना अशा प्रेमाच्या डायलॉगाची भरपूर रेलचेल तर मिशन कश्मीर पाहताना ढिश्यूम ढिश्यूम भरपूर.