Ambat Shoukin: निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळेची जोडी पुन्हा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज!
या सिनेमाची खासियत म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे ही जोडी या आधी ‘गॅटमॅट’सारख्या चित्रपटात एकत्र झळकली होती.
Trending
या सिनेमाची खासियत म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे ही जोडी या आधी ‘गॅटमॅट’सारख्या चित्रपटात एकत्र झळकली होती.
कथा आणि पटकथेच्या माध्यमातून तरुण पिढीच्या जीवनशैलीतील गुंतागुंत, सामाजिक जबाबदाऱ्या ,पारंपरिक मूल्यांचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत.
टीझरमधूनच धमाल कॉमेडी, जबरदस्त पंचेस आणि रंगतदार दृश्यांची झलक पाहायला मिळत असून हा चित्रपट एका धमाकेदार प्रवासाची सुरुवात आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
फिरत्या चित्रपटगृहांचे स्वतंत्र असे मनोरंजन विश्व आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी प्रेक्षक या चित्रपटगृहांचे हक्काचे प्रेक्षक आहेत. ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन
'रावरंभा' या सिनेमातून आपल्या समोर एक नवीन प्रेम कहाणी उलघडणार आहे.