madhuri dixit and salman khan

Hum Aapke Hain Koun..! ३१ वर्षांचा झाला….

नव्वदच्या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा ब्लॉक बस्टर ‘हम आपके है कौन‘ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ प्रदर्शित झाला