Nandamuri Taraka Rama Rao As Krishna

Nandamuri Taraka Rama Rao: एक असा कलाकार ज्याने १७ सिनेमांमध्ये साकारले ‘कृष्ण’; लोक देव समजून करायचे अभिनेत्याची पूजा… 

१९५७ मध्ये आलेला 'माया बाजार' हा एनटीआर यांचा एक माइलस्टोन ठरलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका केली होती.