saudagar

saudagar : अमिताभ-नूतनचा अप्रतिम सिनेमा

नूतन या अभिनेत्रीने पन्नास आणि साठच्या दशकात आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमाला समृध्द केले होते. सत्तरच्या दशकात ही काही चित्रपटातून आपल्या