भारतीय बोलपटाची ९१ वर्ष –  आलम आरा सिनेमासाठी अभिनेते विठ्ठल यांनी मोडला होता करार 

१४ मार्च १९३१ सिनेमाच्या इतिहासातील सोनियाचा दिनु! कारण याच दिवशी भारतातील पहिला बोलपट आलम आरा (Alam Ara) प्रदर्शित झाला होता.