Pramod Chakraborty

संघर्षातून झळाळून निघालेले दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती

हिंदी सिनेमाच्या दुनियेत स्ट्रगल कुणाला चुकला आहे? आज चोटी वर असणारे कलाकार देखील याच संघर्षाचा  सामना करून पुढे गेलेले असतात.