प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी लग्नाच्या 6 वर्षांनंतर होणार आई-वडील; गोड फोटो शेअर करत अभिनेत्याने दिली बातमी
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात फेव्हरेट कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे.
Trending
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात फेव्हरेट कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे.
Yuvika Chaudhary Pregnancy News: आता पुन्हा एकदा प्रिन्स त्याची बायको युविका प्रेग्नेंसी असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे.