Rajendra Kumar

Rajendra Kumar : दिग्दर्शकाच्या नावा शिवाय “लव्ह स्टोरी” सुपरहिट

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम हे सर्वज्ञात आहे. दिग्दर्शक म्हणजे चित्रपट निर्मिती युनिटचा कर्णधार असेही म्हटले जाते. त्याचं व्हीजन म्हणजेच चित्रपट.