४१ दिवसांचे कठीण अनुष्ठान घेतलेल्या रामचरणचा हटके अंदाज, जाणून घ्या त्याच्या या रूपाचे रहस्य

कलाकार आणि त्यांचे देवावरील प्रेम अनेकदा आपल्याला दिसून येते. दाक्षिणात्य सुपरस्टार असलेला रामचरण (Ram Charan) नुकताच मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला