ram was born

राम जन्मला गं सखे राम जन्मला…

उद्या रामनवमी! प्रभू रामचंद्राचा जन्मदिन. त्यानिमित्ताने गीतरामायणातील (Geetramayana) रामजन्माच्या गाण्याचा हा किस्सा. हे वर्ष गीतरामायणाचे अडूसष्टावे वर्ष आहे. पुणे आकाशवाणी केंद्रावर