‘दे दे प्यार दे’ गाण्याचा रुना लैलाशी होता जवळचा संबंध; कोण आहे रुना लैला

रुना लैलाचा जन्म (१७ नोव्हेंबर १९५२) पूर्व पाकिस्तानात झाला (आताचा बांगलादेश). साठच्या दशकाच्या उत्तरार्धात तिने गायला सुरुवात केली आणि चांगलीच