Actress Sai Tamhankar

‘त्याने मागून माझ्या कमरेला हात लावला अन्…’ Sai Tamhankar ने सांगितला धडकी भरवणारा अनुभव …

या अनुभवाविषयी ती 'हॉटरफ्लाय' या डिजिटल मुलाखतीदरम्यान बोलत होती. तिच्या डोळ्यांत त्या प्रसंगाची आठवण होती, पण त्यात भीती नव्हती.