Border 2 Announcement

सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ची घोषणा; 27 वर्षापूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मेजर कुलदीप येणार

सनी देओलच्या गाजलेला सिनेमा 'बॉर्डर'चा दुसरा भागही चर्चेत होता. पण आता अखेर सनी देओलसोबत निर्मात्यांनी 'बॉर्डर २'ची अधिकृत घोषणा केली

Gadar 2 Advance Booking

Gadar 2 Advance Booking:  प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ‘गदर 2’ सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु; OMG 2 ला देणार टक्कर !

गदर २ हा १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या गदरचा सिक्वेल आहे. गदर सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

डर: चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हृतिक रोशनने निभावली होती महत्त्वाची भूमिका 

तसं बघायला गेलं तर, डर चित्रपटाच्या कथानकामध्ये विशेष दम नव्हता. याआधी आलेल्या अनेक चित्रपटांमधून अशा प्रकारचं कथानक दाखवण्यात आलं होतं.