“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली
“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली जुनी आठवण
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बरेच ताकदीचे कलाकार फार लवकर हे जग सोडून गेले… त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)…