piya ka ghar

Piya Ka Ghar : वपुंच्या कथेवरील धमाल सिनेमा

मराठी साहित्य दरबारातील एक मानाचं पान होतं व पु काळे. शहरी मध्यमवर्गीयांच्या भाव भावनांचं फार सुरेख चित्रण त्यांच्या कथांमधून असायचं.