Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

 The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!
मिक्स मसाला

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

by रसिका शिंदे-पॉल 30/05/2025

नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या भाषांमधील कंटेट प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द रॉयल्स’ 9The Royals) ही वेब सीरीज रिलीज झाली होती. सीरीजमधील भूमी पेडणेकरच्या लूकला लोकांनी जरी नावं ठेवली असली तर कथानकाची मात्र प्रशंसा केली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता ईशान कट्टर (Ishan Khattar) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या या सीरीजचा दुसरा भाग लवकरच येणार असून निर्मात्यांनी ‘द रॉयल्स २’ची अधिकृत घोषणा केली आहे.(Bollywood tadaka)

‘द रॉयल्स’ सीरीजच्या पहिल्या भागात अविराज सिंग याची खरी ओळख पटल्यामुळे एक नवा ट्विस्ट येतो आणि तिथेच पहिला भाग संपतो. आता दुसऱा भागात अविराज आपलं स्वत्व कसं सिद्ध करणार आणि सोफिया शेखर आणि त्याच्या नात्यात काय बदल होणार हे दुसऱ्या भागात उलगडणार आहे. नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर ‘द रॉयल्स २’ येत असल्याची माहिती दिली आहे. पण, नेमकीत तारीख सांगण्यात आली नाही. ‘द रॉयल्स २’ (The Royals 2) आणखी मोठ्या आणि भव्य रुपात येणार आहे. यात कथानकात नवीन पात्रे, अधिक थरार असणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं असल्यामुळे ‘द रॉयल्स’च्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.(Entertainment)

ईशान खट्टर हा एका राजघराण्याचा वारसदार अविराज सिंगच्या आणि भूमी पेडणेकर ही सोफिया शेखर या तरुण आणि हुशार उद्योजिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली. दोन भिन्न जगातील हे दोघे सुरुवातील भेटतात, तेव्हा त्यांच्यात वैचारिक मतभेद दिसून येतात. पण, त्याच संघर्षातून ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. संपूर्ण सीरिजमध्ये ट्विस्ट आणि टर्न्सने पुरेपुर भरलेल्या रॉयल्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये नवा कोणता ट्विस्ट पाहायला मिळण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.(Web series on ott)

================================

हे देखील वाचा: Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

=================================

‘द रॉयल्स’ या पहिल्या सीझनमध्ये भूमी पेडणेकर, ईशान खट्टर यांच्यासह झीनत अमान, साक्षी तन्वर, चंकी पांडे, उदित अरोरा, नोरा फतेही अशी स्टारकास्ट पाहायला मिळाली. या सीरीजचं कथानक राजे आणि महाराजांच्या कथेवर आधारित असून यात त्यांचा वारसा हक्क आणि वर्चस्व दाखवण्यात आलं आहे.(Bollywood news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bhumi pednekar Bollywood Chitchat bollywood update Celebrity News ishan khattar latest entertainment news latest marathi entertainment news Netflix sakshi tanwar the royals the royals season 2 Web series zeenat amaz
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.