सन मराठीवरच्या ‘तिकळी’ मालिकेत अभिनेता ‘पार्थ घाटगे’ दिसणार मुख्य भूमिकेत
तिकळीच्या जोडीदाराचा चेहरा आता रीव्हील झाला आहे. टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अनेक मालिकांमध्ये आपण त्याला पाहिलेच असेल
Trending
तिकळीच्या जोडीदाराचा चेहरा आता रीव्हील झाला आहे. टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अनेक मालिकांमध्ये आपण त्याला पाहिलेच असेल
वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत श्रद्धेने चालतात, त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अनिकेत विश्वासराव ही या विठूरायाचा शोध घेतोय.
आता अक्षय कुमार आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर घेऊन आला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.
सिनेसृष्टीत आपला अभिनय आणि सौंदर्य सिद्ध केल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आता कथाविश्वावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन ,दिशा पटानी स्टारर नाग अश्विनचा 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
'स्त्री २' या वर्षी १५ ऑगस्टरोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा ट्रेलर चाहत्यांसमोर आला आहे. मात्र, त्यात एक ट्विस्ट
ही सीरीज मराठमोठ्या नागराज मंजुळे यांची असून या सीरिजमध्ये सई ताम्हणकर ही महत्वाच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे
चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे कारण सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम 3 च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अखेर जाहीर केली आहे.
विद्या बालन आणि प्रतीक गांधी स्टारर 'दो और दो प्यार' हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवर अखेर आता रिलीज झाला आहे.
कलात्मक व प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सिनेमा म्हणजे भरभरून मसाले व अन्य गोष्टी टाकूनही बेचव आणि निरर्थक बनलेल्या भेळेसारखा