Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला
“मी दुसरी नर्गीस तयार करेन!” असं दिग्दर्शक मेहबूब का म्हणाले?
निर्माता दिग्दर्शक मेहबूब यांनी १९४३ साली अभिनेत्री नर्गिस(Nargis)ला ‘तकदीर’ या चित्रपटापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत आणले.