Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!

 Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!
मिक्स मसाला

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!

by रसिका शिंदे-पॉल 15/05/2025

हिंदीत कौटुंबिक चित्रपटांचे जादूगर म्हणजे सूरज बडजात्या. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक कौटुंबिक आणि आपल्या संस्कृतीला सेलिब्रेट करणारे चित्रपट  त्यांनी दिले. त्यापैकी एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘हम साथ साथ है’. या मल्टिस्टारर चित्रपटात कोणताही कलाकार दुसऱ्या कलाकाराचा अभिनय मागे पडू देणार नाही याची विशेष काळझी सूरज यांनी घेतलेली नक्कीच दिसली. सोनाली बेंद्रे (Sonali bendre) हिने साकारलेली प्रिती म्हणजे आजच्या काळातील मॅरेज मटेरियल मुलगी. या चित्रपटातील सोनालीचा अभिनय, तिचं सौंदर्य, लाघवीपणा खरंच इतका मनमोहक होता की आजही तो चित्रपट आणि तिची भूमिका तितकीच टवटवीत वाटते. पण तुम्हाला माहित आहे का सोनालीने या चित्रपटासाठी एक खास अट ठेवली होती. काय होती जाणून घेऊयात..(Hum sath Sath Hain movie)

तर, ‘हम साथ साथ है’ चित्रपटात सोनालीच्या तोंडी संवाद अगदी हातावर मोजण्याइतकेच होते. पण तिचा अभिनया त्या पलीकडे आऊटस्टॅंडिंग होता. १९९९ साली आलेल्या या आयकॉनिक चित्रपटात काम करण्यापूर्वी सोनाली बेंद्रेने एक अट घातली होती. त्याचा खुलासा तिने नुकत्याच ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटातील भूमिकेबाबत म्हणाली, “त्या काळात माझे केस सरळ असायचे, क्रॉप टॉप व जीन्सवर मी पैंजण घालायचे. माझं नाक टोचलेलं होते आणि मी नोज रिंग घालायचे. जेव्हा मी शूटिंग करत नसायचे, त्यावेळी मी याच लूकमध्ये राहायचे. मी जीन्स जरी घातली असेल तरी त्यावर मी पारंपरिक भारतीय दागिने घालायचे.” (Entertainment)

सोनाली पुढे म्हणाली की, “मी सूरज बडजात्यांना भेटले तेव्हा मी पांढऱ्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला होता. मी त्यावेळी शूटिंग करीत नव्हते, त्यामुळे मी नोज रिंग घातलीच होती. पण, सूरज बडजात्या यांनी मला सांगितलं की, तु साकारणारी भूमिका एका डॉक्टरची आहे. त्यामुळे तिने पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव केला पाहिजे. जेव्हा मी चित्रपटाची पटकथा ऐकली, त्यावेळी मला असं वाटलं की, या पात्राने भारतीय पारंपरिक कपडे परिधान केले पाहिजेत. कारण- ती मुलगी एका भारतीय कुटुंबातील आहे. जरी ती डॉक्टर होण्यासाठीचं शिक्षण घेत असली तरी तिने पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे का परिधान केले पाहिजे? असा प्रश्न मला पडला.” (Bollywood classic movies untold stories)

पुढे सोनाली म्हणाली की, “मी सूरज बडजात्यांना त्याबद्दल सांगितलं, तर त्यांनी त्यावर सहमती दर्शवली. मात्र, त्यांनी माझ्यापुढे एक अट ठेवली. ते म्हणाले होते की, जरी तू या भूमिकेसाठी भारतीय पद्धतीचे कपडे परिधान केलेस तरी तू ही नोज रिंग शूटिंगदरम्यान वापरशील, असे मला वचन दे. त्यावर मीदेखील होकार दिला होता”. (Bollywood news)

================================

हे देखील वाचा: ‘या’ रुपात माधुरी हवी होती असं आता वाटतंय का?

=================================

१९९९ साली आलेल्या ‘हम साथ साथ है’ चित्रपटाला रिलीज होऊन २६ वर्ष झाली आहेत. या चित्रपटात रीमा लागू, सलमान खान,  तब्बू,  नीलम कोठारी,  सोनाली बेंद्रे,  करिश्मा कपूर,  सैफ अली खान,  मोहनीश बहल,  आलोक नाथ,  सतीश शाह, सदाशिव अमरापुरकर अशी तगडी कलाकारांची फौज होती. (Hum Sath Sath Hain movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood classic movies Entertainment hum sath sath hain karishma kapoor reema lagoo Saif Ali Khan salman khan sonali Bendre suraj badjatya
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.