आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद

‘शेवंती’ नाते संबंध जपायला आणि जगायला शिकवणारी कथा आदिनाथ आणि दिप्तीच्या अभिनयातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

फिल्मी पार्टीमुळे चित्रपट मिळतात यावर तिचा विश्वास नव्हता.

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तिने चित्रपटात भूमिका साकारली. फिल्मी पार्टीमुळे चित्रपट मिळतात यावर तिचा विश्वास नव्हता. कोण होती ती???

कथा, संवाद, गाणी याबाबतीत मराठी चित्रपटसृष्टी ख-या अर्थानं दादा आहे!

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु-शिष्य नाते आणि मराठी चित्रपट यावर कलाकृती मिडीयानं घेतलेला संक्षिप्त आढावा....

लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार ‘मस्त महाराष्ट्र’ दर्शन

अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच 'मस्त महाराष्ट्र' या अनोख्या सोलो ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्टार प्रवाहवरील मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा