Gaurav More Movie

गौरव मोरेच्या‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण…

आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड' हा  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.