केवळ त्याच्या ४५ मिनिटांचा अभिनय आणि डायलॉगसाठी लोकं दामिनी हा सिनेमा आजही पूर्ण बघतात.

दामिनी हा सिनेमा सनी देओल येईपर्यंत तसा रटाळच वाटतो, पण जशी सनीच्या गोविंदची एंट्री होते तिथून लोकांमध्ये एक वेगळाच जोश