Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना
Dimple Kapadia : डिंपल कापडिया सूडनायिका
डिंपल कापडिया म्हणताच "बाॅबी" आणि "बाॅबी" म्हणताच Dimple Kapadia हेच घट्ट समीकरण डोळ्यासमोर येतेच. काही भूमिका कलाकारांना कायमची ओळख देतात.