Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie

दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.