Waari Marati Movie Muhurt

Waari Marati Movie Muhurt: ‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न; अभिनेत्यांसह आमदारांची ही उपस्थिती

वास ओढीचा, विठ्ठलाच्या गोडीचा! अशी भावना असणारी ‘वारी’ प्रत्येकाला ओळखीची असली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो.