Sri Sri Ravi Shankar : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार श्री श्री रविशंकर यांची भूमिका!
हिंदी चित्रपटसृष्टीत एकाच पठडीतील चित्रपट एकामागोमाग येण्याचा ट्रेण्ड अजूनही सुरुच आहे. गेल्या काही काळात लागोपाठ ऐतिहासिक, बायोपिक्स आणि हॉरर कॉमेडी