Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

The Traitors मधून २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रंगणार नवा खेळ

 The Traitors मधून २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रंगणार नवा खेळ
The Traitors Amazon Prime Show
टीव्ही वाले मिक्स मसाला

The Traitors मधून २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रंगणार नवा खेळ

by Team KalakrutiMedia 29/05/2025

भारतीय ओटीटी जगतात लवकरच एक नविन आणि हटके रिऍलिटी शो येतोय, ज्याचं नाव आहे ‘द ट्रेटर्स’ (The Traitors). आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या या शोचं हे भारतीय रूपांतर असून, जगभरात ३० देशांमध्ये याचा यशस्वी प्रसार झाला असून आता भारतातही या शोची धूम पाहायला मिळणार आहे. (The Traitors Amazon Prime Show)

The Traitors Amazon Prime Show
The Traitors Amazon Prime Show

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रसारित होणाऱ्या या शो मध्ये २२ प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. सोशल मिडियावर काही नावांची चर्चा सुरु असून या यादीत टीव्ही, ओटीटी, बॉलिवूड आणि सोशल मीडियाच्या दिग्गज नावांचा समावेश आहे. करण कुंद्रा, उर्फी जावेद, रफ्तार, जन्नत जुबैर, हर्ष गुजराल, सुधांशु पांडे, अंशुला कपूर, आशीष विद्यार्थी, एल्विश यादव, सुमुखी सुरेश यांच्या नावांचा समावेश आहे. या शोचं सूत्रसंचालन करण जोहर करणार असून शोच्या ट्रेलरचा मुहूर्त ३० मे रोजी असणार आहे.

The Traitors Amazon Prime Show
The Traitors Amazon Prime Show

===============================

हे देखील वाचा: Laughter Chefs 2 ला रिप्लेस करायला येतोय ‘हा’ शो; ‘Khatron Ke Khiladi च्या चाहत्यांनाही बसणार धक्का…

================================

‘द ट्रेटर्स’ हा शो बिग बॉस, स्प्लिट्सविला यांसारख्या शोच्या धाटणीचा आहे, मात्र त्यात भरपूर मेंटल गेम्स, सस्पेन्स आणि सिक्रेट मिशन्स असणार आहेत. हा शो २४x७ फॉर्मॅटमध्ये पूर्णतः बंद नसला, तरी अनेक क्षण टिपले जाणार आहेत.‘द ट्रेटर्स’ १२ जून २०२५ पासून अमेजॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार असून दर गुरुवारी रात्री ८ वाजता नविन भाग प्रदर्शित होईल. या खेळाचा विजेता १ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anshula Kapoor Ashish vidyarthi Celebrity Elvish Yadav Entertainment Harsh Gujral Jannat Zubair Karan Kundrra raftaar Sudhanshu Pandey Sumukhi Suresh The Traitors Amazon Prime Show Urfi Javed
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.